🛑भडगाव विद्यालय कुडाळ तालुक्यात द्वितीय.
*🛑भडगाव विद्यालय कुडाळ तालुक्यात द्वितीय.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कडावल, दि- २५:-* कडावल पंचक्रोशी शिक्षणप्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय (भडगाव बु.) या प्रशालेने आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटविली आहे. विद्यालयाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा ३’ या उपक्रमात कुडाळ तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
विद्यालयात व्यवसायपूरक शिक्षण, डिजिटल शिक्षणपद्धती, पर्यावरण संवर्धन उपक्रम, स्वच्छता व सुंदर शाळा अभियान, वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण व सामाजिक जाणीव निर्माण होत आहे.या उपक्रमांमुळे विद्यालयाने पंचक्रोशीत ओळख निर्माण केली आहे.
या यशामागे संस्था अध्यक्ष कर्मचारी चंद्रशेखर सावंत, संस्था सचिव संभाजी वळंजू संस्था पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ यांचे दूरदर्शी नेतृत्व आहे. मुख्याध्यापक मुख्याध्यापक सचिन धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक सतीश वारंग, क्रीडा शिक्षिका माधुरी खराडे, शिक्षक रामचंद्र पिकुळकर, सुप्रिया बांदेकर, अदिती परब, कविता राऊत, प्रशालेचे लिपीक राजेंद्र सावंत, शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण लोट, लक्ष्मण बावदाने यांच्या परिश्रमामुळे हे यश मिळाले. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा सक्रिय सहभाग देखील महत्वाचा आहे. भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणारे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्था पदाधिकारी, हितचिंतक व ग्रामस्थांचे विद्यालयातर्फे आभार मानण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

