कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ येथे १ रोजी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा.

*🛑कुडाळ येथे १ रोजी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २५:-* स्वस्तिक प्रतिष्ठान (कुडाळ) तर्फे १ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. कुडाळ येथील एस. एन. देसाई चौक येथे ‘स्वस्तिक श्री २०२६ जिल्हा शरीरसौष्ठव’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र बॉड़ी बिल्डर्स असोसिएशन संलग्न व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असो.च्या मान्यतेने होणार आहे. स्वस्तिक प्रतिष्ठान ही संस्था सात वर्षे आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यात सर्व प्रोफेशनल,उद्योजक, व्यवसाय, नोकरी करणाऱ्या मित्रपरिवाराला जोडण्याचे काम संस्थापक धीरज परब यांनी केले आहे. यातून अविरतपणे सात वर्षे विविध सामाजिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवित आहे. ‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवकांपर्यंत पोहोचवावा आणि युवक व्यायामाकडे आकर्षित व्हावेत,यासाठी या संस्थेच्या आठव्या वर्षी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविजेता स्वस्तिक श्री ३० हजार रु. व चषक, किताब, बेस्ट पोझर व मोस्ट इमप्रोव्हेड यांना प्रत्येकी ५ हजार रु. अशी पारितोषिके आहेत. ही स्पर्धा ० ते ५५ किलो, ५५ ते ६० किलो, ६० ते ६५ किलो, ६५’ ते ७० किलो तसेच ७० किलो अशा पाच गटांमध्ये होईल. प्रत्येक गटात प्रथम क्रमांक ३५५५, द्वितीय ३१११, तृतीय २५५५, चौथा २१११, पाचवा १५५५, सहावा ११११ रु., प्रत्येकी चषक, मेन्स फिजिक्स स्पर्धेसाठी प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चौथा २ हजार, पाचवा १ हजार रु., प्रत्येकी चषक देण्यात येतील. सहभागी होण्याचे आवाहन स्वस्तिक प्रतिष्ठानने केले आहे. संपर्क-मोबा-९४२२५९६३७५.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!