कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑साटेली तर्फ सातार्डा येथे दुचाकी स्वाराचा अपघात.

*🛑साटेली तर्फ सातार्डा येथे दुचाकी स्वाराचा अपघात.*

 

*🛑दुचाकी स्वार गंभीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर मळेवाड ते सातार्डा दरम्यान जाणाऱ्या दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर झाला असून साटेली येथील ग्रामस्थांनी तत्काळ दखल घेत मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.ही घटना दुपारी 3:30 च्या सुमारास घडली.यावेळी साटेली उपसरपंच बाबा कोरगावकर, शैलेश नाईक,विष्णु मांजरेकर , साटेली ग्रामस्थ , मळेवाड कोंडूरे माजी उपसरपंच हेमंत मराठे यांनी तत्काळ या युवकाला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात दाखल केले असून डॉ. अदिती ठाकूर उपचार करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!