कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड पंचक्रोशीत अवकाळी पाऊस.

*🛑मळेवाड पंचक्रोशीत अवकाळी पाऊस.*

 

*🛑आंबा,काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* आज सकाळी मळेवाड पंचक्रोशित अवकाळी पावसाने हजेरी लावली.गेले दोन तीन दिवस वातावरणातील तापमान वाढले होते.त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते.मात्र ऐन काजू ,आंब्याच्या हंगामात या अवकाळी पावसाच्या आगमनाने येथील शेतकरी ,बागायतदार मात्र धास्तावला आहे.

आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यातच सर्वत्र धुकं पसरलं होतं.त्यामुळे पाऊस आणि धुक्याचा खेळ सुरू असल्याचे दिसत होते.पावसामुळे रस्त्यावर पाणी पडून रस्ता निसरडा बनला होता.मात्र काही वेळाने वातावरणात बदल होत काही ठिकाणी दमट वातावरण तर काही ठिकाणी उष्ण वातावरण पसरले होते.मात्र या अवकाळी पावसामुळे सर्वांची एकच धांदल उडाली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!