कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पोलीस भरती शारीरिक चाचणीत मद्यप्राशन केलेल्या युवकावर गुन्हा.

*🛑पोलीस भरती शारीरिक चाचणीत मद्यप्राशन केलेल्या युवकावर गुन्हा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २३:-* पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीत एक तरुण मद्यप्राशन करून भरतीसाठी आलेला असल्याचे आढळून आले आहे.सदर युवकावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सुरेश जाधव (२४, रा. मोंड, ता. देवगड,) याने रविवारी सकाळी ६.१५ वाजता जिल्हा पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.मद्यधुंद अवस्थेत त्याने बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र गोविंद जामसंडेकर (५४) यांनी फिर्याद दिल्यानंतर गणेश जाधव यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.संबंधित घटनेमुळे भरती प्रक्रियेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पुढील तपास सुरू असून,भरती प्रक्रियेदरम्यान शिस्तभंग सहन केला जाणार नसल्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!