आणखीमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बेपत्ता चंद्रकांत लिंगवत कारिवडे गावातच सापडले

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२२:- गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले कारिवडे लिंगवतवाडी येथील चंद्रकांत लिंगवत (वय ७५) हे वृद्ध रविवारी सकाळी घरापासून अर्धा किलोमीटरवर कारिवडे – ओटवणे सीमे दरम्यान सापडले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा विश्वास टाकला.चंद्रकांत लिंगवत हे बुधवार १८ फेब्रुवारी सायंकाळी वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. गेले चार दिवस कारिवडे ग्रामस्थांनी परिसरात शोधाशोध केली मात्र ते सापडले नव्हते. अखेर रविवारी सकाळी शोधाशोध सुरू असतानाच बागायतीच्या कुंपणाकडे बसलेल्या अवस्थेत ग्रामस्थांच्या ते दृष्टीस पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सावंतवाडीत नेण्यात आले.

*……….सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करा👇👇*

━━━━━━━━━━━━━━━
*शक्तिपथ Live न्यूज- निर्भिडता आमची… विश्वास तुमचा!*
_______________________
*📲 नवीन अपडेट, ब्रेकिंग न्यूज आणि खास बातम्या आता सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर!*
———————————
*👉 आमच्या शक्तिपथ Live न्यूज चॅनलच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा*⤵️https://chat.whatsapp.com/BifUPzLiio1Cqhjh4lpID4
________________________
*📞 बातम्या पाठवण्यासाठी / संपर्कासाठी आपल्या परिसरातील घटना, बातम्या, फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला पाठवण्यासाठी खाली संपर्क करा मोबाईल नंबर ⤵️ 9022567457/9689434374*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!