कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 बाळशास्त्री जांभेकर यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावा

🛑 बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जर्नालिस्ट युनियन व पत्रकार संघातर्फे साजरी

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२२:- पत्रकारांचे दैवत, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ वी जयंती आज २० फेब्रुवारी रोजी, पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांचे शुभ हस्ते, हार व दिप प्रज्वलीत करुन अभिवादन करत, जांभेकरांचे वंशज कुटुंब प्रमुख सुधाकर रामचंद्र जांभेकर व कुटुंबासह साजरी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे सरचिटणीस पत्रकार राजेंद्र साळसकर, खजिणदार व निर्भिड पत्रकार सतिश साटम, तळेरे पंचक्रोशी, पत्रकार संघाचे अध्यक्ष निर्भिड पत्रकार उदय दुदवडकर, सचिव संजय खानविलकर, महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश चव्हाण, सुनिल आचरेकर बाजीराव जांभेकर, प्रशांत हाटकर आदी पत्रकार उपस्थित होते. २० फेब्रुवारी रोजी, थोर महापुरुष व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ वी जयंती निमित्ताने पोंभुर्ले येथे उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले. जयंती साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत, त्यामुळे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची जयंती शासन पातळीवर सर्वच ठिकाणी साजरी केली जाते बाळशास्त्री जांभेकरांच्या मूळ गावी पोंभुर्ले येथे खरं म्हणजे शासनाच्या वतीने अभिवादन झाले पाहिजे, मात्र, शासनाची यावेळीं उदासीनता दिसून आली. शासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी या थोर महापुरुषांच्या निवासस्थानी फिरकले नसल्याची खंत पत्रकार नारायण पांचाळ यांनी व्यक्त केली.

पत्रकारीतेचे संस्थापक व समाजातील सुविचारांचे व्यासपिठाचे जनक असलेले, समाजाचा आरसा पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना भारतरत्न हा मरणोत्तर पुरस्कार मिळावा. बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने कोकणात पत्रकारीतेचे विद्यापिठ व्हावे. पोंभुर्ले गावाचा कायापालट करुन, पोंभुर्ले गांव जागतीक दर्जाचे प्रेक्षणीय व माहिती स्थळ म्हणुन मान्यता मिळावी. अशा मागण्या शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियन अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी सांगितले.

 

*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

 

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

 

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

 

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

 

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

 

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

 

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

 

*कसे वापरावे ?*

 

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

 

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*

*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

 

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

 

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

 

*संपर्कासाठी*

*9423254613*

 

*⭕इतर सुविधा ⭕*

*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*

*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

 

 

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*

*व्हाट्सअप करा-9423878887*

*9423254613*

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!