कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध; सावंतवाडीत शिवसेनेचे आंदोलन.

*🛑राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध; सावंतवाडीत शिवसेनेचे आंदोलन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविला.

भारत-अमेरिका व्यापार करार तसेच पंतप्रधान मोदींबाबत वापरलेल्या अपशब्दांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले. “पंतप्रधानांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे योग्य नाही. अशा वक्तव्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो,” असे ते म्हणाले.

येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानासमोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, लतिका सिंग, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, रियाज खान यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!