🛑पाडलोस गावात शिवजयंती उत्साहात;
*🛑पाडलोस गावात शिवजयंती उत्साहात;*
*🛑महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम,आकर्षक रॅली.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १९:-* पाडलोस गाव ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ग्रामपंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण होते. महिलांसाठी विशेष सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मुलांची भाषणे, शिवरायांची आरती तसेच विविध स्पर्धांमधून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी गावातून शिवरायांची आकर्षक रॅली काढण्यात आली. डिजेच्या आवाजात घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शिवभक्तीचा उत्साह व्यक्त केला.रॅलीदरम्यान शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला गावातील विविध मान्यवर,प्रतिष्ठित व्यक्ती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाडलोस गाव ग्रुपच्या या उपक्रमामुळे गावात ऐक्य, उत्साह आणि शिवप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

