🛑चेंदवण येथे २८ रोजी मोफत आरोग्य शिबीर.
*🛑चेंदवण येथे २८ रोजी मोफत आरोग्य शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १९:-* चेंदवण येथील श्री देवी माऊली मंदिर येथे आनंद सखाराम शृंगारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंजनी आनंद शृंगारे यांच्यावतीने आणि ग्रा. पं. च्या सहयोगाने २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल (पडवे) यांचे सहकार्य लाभणार आहे. या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, ईसीजी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग, युरोलॉजी, कर्करोग, नेत्र, अस्थिरोग, स्त्री प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग आदी तपासणी तसेच गरजेप्रमाणे.मोफत जेनेरिक औषधे वाटप करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मनीष यादव, मोबा-९१६७४०३२१४ किंवा विष्णू गोसावी यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन अंजनी शृंगारे व अतुल शृंगारे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

