कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवली, वैभववाडीत मोबाईल व्हॅन लोकअदालत.

*🛑कणकवली, वैभववाडीत मोबाईल व्हॅन लोकअदालत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १८:-* उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण,मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस तसेच तालुका विधी सेवा समिती, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली व वैभववाडी या तालुक्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिराचे व मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. कणकवली व वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत न्याय पोहचावा, तसेच तळागाळातील व्यक्तींना कायद्याची ओळख व्हावी व माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ फेब्रुवारी रोजी सदरची मोबाईल व्हॅन हरकुळ खुर्द- गावडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा, २४ रोजी ग्रामपंचायत तळेरे, २५ रोजी ग्रामपंचायत सांगुळवाडी येथे असणार आहे. यावेळी कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन केले आहे.

तसेच,२६ रोजी ग्रामपंचायत भिरवंडे व २७ रोजी ग्रामन्यायालय, वैभववाडी येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लोकअदालतीचा तेथील पंचक्रोशीतील जनतेने फायदा घ्यावा.तसेच कायदेविषयक शिबिरांना उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन कणकवली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस. जी. लटुरिया यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!