🛑खैदा कातवड येथे ‘कांबळी चषक’ क्रिकेट स्पर्धा.
*🛑खैदा कातवड येथे ‘कांबळी चषक’ क्रिकेट स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवामालवणडी, दि- १७:-* संजय कांबळी व आदित्य कांबळी मित्रमंडळ यांच्यावतीने भव्य दिव्य एक ग्रामपंचायत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ‘कांबळी चषक २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ ते १५ मार्च २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत खैदा कातवडशाळेच्या बाजूला आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी २५,५५५ व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकासाठी १५,५५५ व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ५५५ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात येणार असून पराभूत संघासही सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीराला टीव्ही व इतर आकर्षक बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी ५ मार्चपर्यंत नावनोंदणी करावी. स्पर्धा नॉकआउट पद्धतीने खेळविल्या जातील. प्रथम येणाऱ्या २४ संघांना प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी आदित्य कांबळी ९१६८३८७०७४, संजय कांबळी यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

