🛑कसईनाथ डोंगर परिसराची प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम.
*🛑कसईनाथ डोंगर परिसराची प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १७:-* तालुका प्रशासनाच्यावतीने आंबेली येथील कसईनाथ डोंगर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्याने परिसर स्वच्छ व सुरक्षित राहवा, या उद्देशाने ही मोहीम तहसीलदार राहुल गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. डोंगरावरील मंदिर परिसर, पायवाट,दर्शन रांगेचे मार्ग तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्वच्छता मोहिमेमुळे कसईनाथ डोंगर परिसर अधिक स्वच्छ बनला आहे.यावेळी तहसीलदार राहुल गुरव, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर व ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी आदींनी सहभाग घेतला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

