कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अँड.सोनू गवस यांचे कर्नाटक राज्यात छ.शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान.

*🛑अँड.सोनू गवस यांचे कर्नाटक राज्यात छ.शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान.*

 

*🛑दोडामार्गची तोफ कर्नाटकात धडाडणार.*

 

*🛑माजाळी,कारवार येथे कार्यक्रम,शिवप्रतिष्ठान भांडीशिट्टा यांच्याकडून अँड. गवस यांना विशेष निमंत्रण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १७:-* दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे गावचे सुपुत्र,दोडामार्ग तालुका मराठा संघटना माजी अध्यक्ष, उत्तम वक्ते अँड.सोनू गवस यांना माजाळी, कारवार येथील शिवप्रतिष्ठान भांडीशिट्टा यांच्याकडून शिवजयंती निमित्त विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.दोडामार्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन पुढे जात असताना आता अँड. गवस यांना छत्रपतींचे विचार कर्नाटक राज्यात मांडण्याची संधी मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमास कर्नाटक राज्यातील अनेक पुरस्कार प्राप्त मान्यवर असणार आहेत. एवढ्या मोठया कार्यक्रमात गवस यांना संधी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!