कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑जिल्हास्तर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा.

*🛑जिल्हास्तर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार संघ आयोजित जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा २८ फेब्रुवारी व एक मार्च या दोन दिवसीय कालावधीत कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे होणार आहे. गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आणि हाती बनवलेली असावी.गणेशमूर्ती अडीच ते साडेतीन फूट असावी. मूर्ती संकल्पनेतून स्वतः घडवलेली असावी. ज्वेलरी केलेली मूर्ती स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. मूर्ती रंगवलेली नसावी. पूजनीय असावी. गणेशमूर्ती २८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत महालक्ष्मी हॉल येथे आणावी. प्रथम क्रमांक ११ हजार रु. व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक सात हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पाच हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दोन हजार रु., स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देण्यात येईल. २० फेब्रुवारीपर्यंत आपली नावे नारायण सावंत ९४२२०७८५३९, उदय राऊत, अजय परब यांच्याकडे नोंदवावीत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!