🛑ग्लोबल फाउंडेशनची ज्ञानज्योत शिष्यवृत्ती कसाल हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांना प्रधान.
*🛑ग्लोबल फाउंडेशनची ज्ञानज्योत शिष्यवृत्ती कसाल हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांना प्रधान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १६:-* ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्यामार्फत दिली जाणारी ज्ञानज्योत शिष्यवृत्ती कसाल हायस्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते दरवर्षी जिल्ह्यातील 150 हून अधिक होतकरू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती फाउंडेशनमार्फत वितरित केली जाते. विविध शैक्षणिक ,सामाजिक , तंत्रज्ञान व आरोग्यविषक उपक्रम राबवण्यात ग्लोबल फाउंडेशनचा जिल्ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. कसाल हायस्कूल मधील दिव्या आंगणे, तन्वी कसालकर, योगिता शिंगाडे, सुरज आचरेकर आणि किमया राणे या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये रुपये 3600/- ज्ञानज्योत शिष्यवृत्ती जमा केली आहे यासाठी प्रशाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी ग्लोबल फाउंडेशनचे संचालक प्रसाद परब व ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

