कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी नारायण मंदिरात १९ रोजी निमंत्रितांची भजन स्पर्धा.

*🛑सावंतवाडी नारायण मंदिरात १९ रोजी निमंत्रितांची भजन स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सावंतवाडी तालुका ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी येथील श्री देव नारायण मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळी ५.३० ते ११ वाजेपर्यत निमंत्रित भजन मंडळांच्या भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रिक्षा संघटनेचे यावर्षीचे २८ वे वर्ष आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५.३० वा. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेवक संजू परब, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, पत्रकार सीताराम गावडे, नगरसेविका स्नेहा नाईक आदी उपस्थित.

सकाळी ८ वा. श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी १२.३० वा. महाआरती व महाप्रसाद व तीर्थप्रसाद होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता निमंत्रित भजन मंडळांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. सहभाग असलेल्या भजन मंडळांची नावे – सायंकाळी ५.३० वाजता संत गोरा कुंभार प्रासादिक भजन मंडळ, कोलगाव, ६.३० वाजता मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मळेवाड, ७.१५ वाजता दिर्बादेवी प्रासादिक महिला भजन मंडळ, कोलगाव, रात्री ८ वाजता कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, तळवडे, रात्री ९ वाजता श्री रायकर प्रासादिक भजन मंडळ, चराठा वझरवाडी, ९.३० वाजता श्री हेळेकर प्रासादिक भजन मंडळ, कारिवडे पेडवेवाडी, रात्री १०.३० वाजता. श्री घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ, घोडेमुख यांचे भजन होईल.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!