कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गनगरी येथे डाक पेन्शन अदालत.

*🛑सिंधुदुर्गनगरी येथे डाक पेन्शन अदालत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- १६:-* टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारक व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांसाठी डाक पेन्शन अदालत ९ मोर्च रोजी दुपारी ४ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाकघर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर नंदकुमार कुरळपकर यांनी दिली.

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गमधील ज्या निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे तीन महिन्यांच्या आत निराकरण झालेले नाही,अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.

पेन्शन अदालतीमध्ये वारसा प्रमाणपत्र,वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबीसह शिस्तभंगाच्या आणि डी. पी. सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरण,नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाणार नाही. पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या संलग्र नमुन्यात तीन प्रतीमध्ये सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग विभाग अधीक्षक डाकघर नंदकुमार कुरळपकर, पिन नं. ४१६८१२ या पत्यावर दि.३ मार्चपर्यंत सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!