कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑काजू हंगाम २०२६ साठी नियोजन बैठक १६ रोजी.

*🛑काजू हंगाम २०२६ साठी नियोजन बैठक १६ रोजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १४:-* कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्गच्यावतीने ‘काजू हंगाम २०२६ नियोजन व समन्वय बैठक’ सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीस काजू मंडळ, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची प्रमुख उपस्थिती असून सदर बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पणन मंडळाचे विभागीय अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक यांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील सर्व काजू व्यापारी व प्रक्रियादार यांच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असून काजू हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर बाजार समिती नियमावली, कायदेविषयक बाबी, नोंदणी प्रक्रिया, महसूल व सेस संदर्भातील मार्गदर्शन तसेच परस्पर समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

काजू व्यापार व प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित सर्व व्यापारी, प्रक्रियादार व संबंधित घटकांनी वेळेवर उपस्थित राहून बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!