कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा.

*🛑मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०७:-* मालवण स्पोर्टस् क्लबच्यावतीने ‘मालवण प्रीमियर लीग २०२६’ या भव्य लेदरबॉ ल क्रिकेट स्पर्धेचे (वर्ष ९ वे) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च, २०२६ या कालावधीत बोर्डिंग ग्राउंड, मालवण येथे होणार आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोख रक्कम रु. ५५,००० व चषक, द्वितीय रोख रक्कम ३३,००० व चषक अशी बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ८ संघांना प्राधान्य देण्यात येणार असून सर्व संघांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपला संघ निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुशील शेडगे ७४९९९५५१४७, ज्ञानेश केळुसकर यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!