नोकरीची सुवर्णसंधी! || प्रसाद ऑफसेट
*📢 नोकरीची सुवर्णसंधी! 📢*
🗓️*प्रसाद ऑफसेट*🗒️ सावंतवाडी येथे खालील पदांसाठी भरती सुरू आहे..
*१) ग्राफिक्स डिझायनर 🎨*
पात्रता: कोरल ड्रॉ, मराठी टायपिंग आणि डिझायनिंगचा पूर्ण अनुभव.
वेतन: ₹१५,०००/-
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६
*२) ऑफिस स्टेशनरी दुकान व्यवस्थापक 📁*
मुलगा अथवा मुलगी (संगणक कामाचा अनुभव आवश्यक)
वेतन: ₹७,५००/-
*३) ऑफसेट प्रिंटर 🖨️*
१५×२० आणि १०×१५ मशीन चालवण्यासाठी.
वेतन: ₹१२,००० ते १५,०००/- (अनुभव व कौशल्य पाहून)
*४) बाईंडर 📑*
अंगावर (नगावर) काम करणारा हवा.
📍 पत्ता: प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी.
📞 संपर्क:
9822856111
9422065195
7057956111
*गरजू उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा!*

