🛑तोंडवली बावशीत उबाठा सेना “खालसा”
*🛑तोंडवली बावशीत उबाठा सेना “खालसा”*
*🛑ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश.*
*🛑पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते स्वागत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०५:-* जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा सेनेला मोठा धक्का बसत असून तोंडवली बावशी येथे उबाठा सेनेचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. तोंडवली बावशी येथील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तसेच अनेक ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री तथा भाजप नेते नामदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या विकासात्मक राजकारणावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनश्री हेमंत कांडर (ग्रामपंचायत सदस्य, तोंडवली बावशी), हेमंत सुरेश कांडर (तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष), मोहण बाळकृष्ण खडपे, जनार्दन बाळकृष्ण खडपे, सविता खडपे, दिगंबर सुरेश कांडर, करण भार्गव कांडर, तात्या तेली, संतोष तेली, लक्ष्मण तेली, संगिता तेली, वासुदेव तेली, राजेंद्र कांडर, नामदेव कांडर व उद्धव कांडर बुवा यांचा समावेश आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

