अन्याय निवारण फोर्स संघटनेच्या अध्यक्षपदी साईप्रसाद कल्याणकर यांची निवड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केली संघटना
*▪️ अन्याय निवारण फोर्स संघटनेच्या अध्यक्षपदी साईप्रसाद कल्याणकर यांची निवड*
*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केली संघटना*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*
*🎴:*सावंतवाडी दि.२५*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन अन्याय निवारण फोर्स, सिंधुदुर्ग या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी साईप्रसाद कल्याणकर (बांदा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
ही संघटना विविध कार्यालयातील भष्टाचार व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करणार आहे. या संघटनेतर्फे माहिती अधिकार कार्यकर्त विविध क्षेत्रात निरपेक्ष, निः स्वार्थी भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक, रॉयल्टी चोरीस प्रतिबंध करणेचा पाठपुरावा करणे, प. म. देवस्थानच्या जमिनीतील व्यावसायिक इमारतींची अतिक्रमण हटविण्यासाठी पाठपुरावा करणे हे सुद्धा या संघटनेचे मुख्य मिशन आहे.
या संघटनेच्या अध्यक्षपदी साईप्रसाद कल्याणकर, उपाध्यक्षपदी चंद्रशेखर जोशी (माणगाव), सचिवपदी यशवंत आमोणेकर (बिलवडे), सहसचिवपदी शेखर नाईक (सावंतवाडी), खजिनदारपदी सूर्यकांत नाईक (आरोंदा) यांची तर श्रेयस मुंज (सावंतवाडी), शिवाजी गोविंद गवस (झोळंबे) यांची विश्वस्त म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_