🛑देवगड येथे जिल्हास्तरीय खुली कथाकथन स्पर्धा.
*🛑देवगड येथे जिल्हास्तरीय खुली कथाकथन स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २४:-* येथील उमाबाई ग्रंथालयातर्फे सौ.विजयालक्ष्मी बर्वे राऊत यांच्या स्मरणार्थ ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता ग्रंथालयात जिल्हास्तरीय खुली कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नसून महाविद्यालयीन तसेच इतरही खुल्या गटातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. नावनोंदणी ३१ जानेवारीपर्यंत करायची असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ग्रंथपाल प्रशांत बांदकर (९४२२६०२१६०) यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धकाने आपली कथा दहा मिनिटांमध्ये कोणत्याही साहित्याचा आधार न घेता सादर करायची आहे. कथेचा विषय आणि सादरीकरण यावर गुणदान केले जाईल. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १ हजार १११ रु., स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला ७७७ रु., स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व तृतीय क्रमांकाला ५५५ रु., स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच परीक्षकांच्या निर्णयानुसार उत्तेजनार्थांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर, सचिव एस. एस. पाटील यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

