🛑दाभोली-कोऱ्याचीवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर.
*🛑दाभोली-कोऱ्याचीवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २२:-* दाभोली-कोऱ्याचीवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मरचे भूमिपूजन वेंगुर्ले तालुका भाजपचे अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब यांचे हस्ते करण्यात आले. या कामी पालकमंत्री नीतेश राणे, अॅड. दशरथ जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे सहकार्य लाभले.यावेळी सरपंच तसेच श्रीकांत चेंदवणकर, विवेक जोशी, काका बांदवलकर, दशरथ चेंदवणकर, उमेश जोशी, सुधाकर बांदवलकर, दिगंबर खानोलकर, अनिकेत कांबळी, सुभाष जोशी, यतिन आवळेगांवकर, अमेय जोशी आदी उपस्थित होते. या ट्रान्सफॉ मरसाठी जमीन देणारे विवेक जोशी व उमेश जोशी यांचा विष्णू उर्फ पपू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आभार अण्णा जोशी यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

