कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑तळवडेत ठाकरे शिवसेनेचा दणका! विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ रिंगणात; भाजप उमेदवारास थेट आव्हान.

*🛑तळवडेत ठाकरे शिवसेनेचा दणका! विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ रिंगणात; भाजप उमेदवारास थेट आव्हान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला असून, पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरे शिवसेना कोणाला मैदानात उतरवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. त्या साऱ्याच चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.

रुपेश राऊळ यांच्या उमेदवारीमुळे तळवडे मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली असून, भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांच्यासमोर ठाकरे शिवसेनेचे कडवे आव्हान उभे राहिले आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना राऊळ म्हणाले,

“सावंतवाडी तालुक्यात आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवत आहोत. महाविकास आघाडीसाठी आम्ही आग्रही आहोत. माझ्यासोबत पक्षाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आणि विश्वासू मतदार आहेत. जनता निश्चितच मला निष्ठेचे फळ देईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, दिनेश सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळवडे मतदारसंघात आता ठाकरे शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगणार असून, येत्या दिवसांत प्रचाराची धग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!