🛑कोलगाव जि. प.मधून महायुतीचे उमेदवार महेश सारंग यांनी अर्ज केला दाखल.
*🛑कोलगाव जि. प.मधून महायुतीचे उमेदवार महेश सारंग यांनी अर्ज केला दाखल.*
*🛑”जनतेची साथ अन् कार्यकर्त्यांचे बळ, विजय आमचाच; उमेदवारी अर्ज भरताना महेश सारंग यांचा निर्धार”*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच संधी दिली जाते. माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास टाकून मला उमेदवारीची संधी दिली याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे असे मत कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपचे उमेदवार महेश सारंग यांनी व्यक्त केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे तसेच खासदार नारायण राणे यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सारंग यांनी विशेष आभार मानले. जनतेची साथ आणि कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी असल्यामुळे आगामी निवडणुकीत आपला विजय हा भरघोस मतांनी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महेश सारंग यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणात अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

