🛑वैभववाडीत चौथ्या दिवशी एकही अर्ज नाही.
*🛑वैभववाडीत चौथ्या दिवशी एकही अर्ज नाही.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि- २०:-* जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही. सोमवारी चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी चौदा तर पंचायत समितीसाठी ३५ अशी एकूण ४९ अर्जाची विक्रमी विक्री झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ७६ जणांनी उमेदी उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या २०, २१ जानेवारीला अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे.
वैभववाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदार संघ असून या मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाकडे उमेदवारी मागणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या असून यापैकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विशेषतः कोळपे जिल्हा परिषद ही सर्वसाधारण असल्यामुळे या मतदारसंघातून भाजपाकडून दिग्गज उमेदवारांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार निश्चित करणे पक्षश्रेष्ठींसाठी सुद्धा डोकेदुखी करणार आहे. तीच अवस्था पंचायत समिती खांबळे या मतदारसंघाचे आहे. या मतदारसंघातही दिग्जांकडून उमेदवारी मागितले आहे. यातून उमेदवारीसाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

