कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसमध्ये संस्थापक अध्यक्ष स्मृतिदिन साजरा.

*🛑विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसमध्ये संस्थापक अध्यक्ष स्मृतिदिन साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचे संस्थापक अध्यक्ष कै.आनंद पांगम यांचा १४ वा स्मृतिदिन विद्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष महादेव पांगम,शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत,पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा हर्षा मडुरकर,मुख्याध्यापक सदाशिव धुपकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.पांगम कुटुंबियांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी केले.तर हेमंत कामत,महादेव पांगम,नितिन बागवे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन निलेश देऊलकर यांनी तर श्रीम.सुषमा प्रविण मांजरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!