🛑 कसाल महामार्गावरील दोन्ही बाजूस असणाऱ्या सर्विस रोडवर पडले खड्डे
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१९:- कसाल शहरातून बाहेर मुंबई -गोवा महामार्गावरील कणकवली किंवा कुडाळ कडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सर्विस रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालक मात्र त्रस्त झाले आहे.या खड्डेमय रस्त्यावररुनच आपली वाहने वाहन चालक पुढे हाकत आहेत.
मुंबई- गोवा महामार्गावर मुख्य शहर म्हणून कसाल गावाची ओळख आहे. पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील गावांना जोडणारे मोठे शहर म्हणून कसाल गावाची ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कुडाळ तालुक्यातील मोठी बाजारपेठ तसेच गुरुवारी भरणारा आठवडा बाजार या बाजारात दशक्रोशीतून नागरीक आठवडा बाजारात येतात . तसेच या ठिकाणी पर्यटक नागरिक वाहन -चालक तसेच प्रवासी मुंबई- गोवा तसेच कणकवली- मालवण या दिशेने पुढे प्रवास करत पर्यटन स्थळे पाहण्यासाठी मालवणकडे जातात. याच सर्विस रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मात्र या खड्ड्यातूनच पुढे प्रवास करावा लागत आहे.
कसाल उड्डाणपूलाचा दोन्ही बाजूंनी खाली असणाऱ्या सर्विस रस्त्यावर दुभाजक रस्त्यांची लवकरात लवकर डागढूजी करावी सर्विस रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवावे अशी मागणी कसाल यैथील रहिवाशी नागरीक पर्यटन रिक्षा- चालक-मालक इतर वाहन चालक, पादचाऱ्यांकडून होत आहे.
कसाल बालमवाडी येथे महामार्गावर
बस स्टॉपच्या पुढे मोठे खड्डे पडले आहे या ठिकाणी छोटे छोटे अपघात होत असतात मात्र महामार्ग ठेकेदार कंपनीने पाऊस गेल्यावर खड्डे बुजवण्याचे काम थांबवले आहे
.आता महामार्ग ठेकेदार कंपनी याठिकाणी मोठ्या अपघाताची वाट पाहते का ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे
मुंबई गोवा महामार्गावर असे बरेच खड्डे आहेत जे अपघाताला निमंत्रण देत आहेत हे सर्व खड्डे बुजवावे व महामार्ग वाहतुकीस सुरक्षित करावा अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

