कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अवैध धंदे आठ दिवसांत बंद न केल्यास आंदोलन !

*🛑अवैध धंदे आठ दिवसांत बंद न केल्यास आंदोलन !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १५:-* कणकवली शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात शहर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.शहरात सुरू असलेले अवैध धंदे आठ दिवसांत कायमस्वरुपी बंद न केल्यास शहर भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी दिला आहे. त्यावर औदुंबर राणे, निखील आचरेकर,उदय यादव व कल्याण पारकर यांच्या सह्या आहेत.

याबाबतचे निवेदन कोदे यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे,कणकवली शहरात मटका, जुगार, ऑनलाईन कॅसिनो, गुटखा, गोवा दारू, गांजा, चरस असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.आपणाला याबाबतची वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे.तरीही आपल्याकडून याची योग्य दखल घेण्यात आलेली नाही.या धंद्यांमुळे काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे.याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कायमस्वरुपी हे धंदे बंद करावेत. आठवडाभरात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!