कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत भाजप विरुद्ध शिवसेना उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी.

*🛑सावंतवाडीत भाजप विरुद्ध शिवसेना उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी.*

 

*🛑शिवसेने कडून अजय गोंदावळे तर भाजप कडून ॲड अनिल निरवडेकर .*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ॲड. अनिल निरवडेकर यांनी आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सुपुर्द केला असून या निवडणुकीसाठी भाजपकडून नगरसेवकांना व्हीपही बजावण्यात आला आहे.

नगरपरिषदेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने उपनगराध्यक्ष पदावर भाजपचाच उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे.

अर्ज दाखल करताना नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी यांच्यासह भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष निवडीकडे आता शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून भाजपचा उमेदवार या पदावर विराजमान होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!