🛑बाजारपेठेतील ओव्हरहेड लाईन बदलण्याच्या कामात त्रुटी.
*🛑बाजारपेठेतील ओव्हरहेड लाईन बदलण्याच्या कामात त्रुटी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १४:-* शहरातील बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या ओव्हरहेड विद्युत लाईन बदलण्याच्या चालू कामात त्रुटी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजाराम मुंज यांनी केला आहे. काही ठिकाणी विद्युत खांब उपलब्ध नसल्याने ओव्हरहेड वायर अपुऱ्या आधारावर लटकलेल्या अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुंज यांनी सहाय्यक अभियंत्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
बाजारपेठ हा शहराचा वर्दळीचा रस्ता असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.या ओव्हरहेड वायर जेथे विद्युत खांब नाही,तेथे थेट बीएसएनएलच्या खांबावरून जोडण्यात आल्या असून पुढे महावितरणच्या मुख्य विद्युत खांबाशी त्या जोडल्या असल्याची माहिती दिली आहे. ही बाब संबंधित कंत्राटदार व सहाय्यक अभियंता यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून नवीन विद्युत खांब उभारण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र,अद्याप कार्यवाही न झाल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

