🛑सावंतवाडी शहरातील ट्रॅफिक समस्यांबाबत ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे नगराध्यक्षांशी निवेदन.
*🛑सावंतवाडी शहरातील ट्रॅफिक समस्यांबाबत ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे नगराध्यक्षांशी निवेदन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी ठीक अकरा वाजता ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.श्रद्धाराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या ट्रॅफिक समस्यांबाबत सविस्तर निवेदन नगराध्यक्षांना सादर करण्यात आले.
या भेटीदरम्यान संघटनेच्या वतीने नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे खजिनदार जयवंत टमसाळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा भोसले यांनी सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग, रिक्षा स्टँड व वाहतूक नियोजन यासारख्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, सुंदरवाडी रिक्षा चालक-मालक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पॅट्रिक डिसोजा, संघटनेचे सल्लागार व कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे सहसचिव, तसेच संघटनेचे पदाधिकारी सुनील तानावडे, राजन नवार, गुंडू सावंत उपस्थित होते. याशिवाय संघटनेचे अन्न कावले, संदेश राऊळ पटेल, आदेश नाईक यांनीही उपस्थिती दर्शवली.
यावेळी संघटनेच्या सल्लागारांनी २०१८ साली तयार करण्यात आलेल्या सावंतवाडी शहरातील ट्रॅफिक समस्यांच्या चार्टद्वारे सविस्तर माहिती नगराध्यक्षांना सादर केली व त्यावर चर्चा करण्यात आली. शहरातील वाढती वाहतूक, अरुंद रस्ते, अनधिकृत पार्किंग व नियोजनाचा अभाव या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
या चर्चेमुळे शहरातील ट्रॅफिक समस्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

