◼️तळेखोल येथे ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमांतर्गत सुपारी वृक्षांची लागवड
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग, दि-०८:- पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ हा उपक्रम ग्रामपंचायत तळेखोल अंतर्गत जि.प. शाळा तळेखोल येथे उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्ते सुपारी वृक्षांची लागवड करण्यात आली.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास ग्रामपंचायत तळेखोलच्या माननीय सरपंच सौ. वंदना सावंत, उपसरपंच महादेव नाईक, ग्रामपंचायत सदस्य, जि.प. शाळा तळेखोलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व बालवयापासून रुजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच सौ. वंदना सावंत यांनी केवळ वृक्ष लावणेच नव्हे तर त्याचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या वृक्षांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणातील सहभाग भविष्यातील हिरवळ वाढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत तळेखोल, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच सौ. वंदना सावंत, उपसरपंच महादेव नाईक, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

