🛑वेंगुर्लेत पोलीस दलातर्फे ” रेझिंग डे ” सप्ताहा निमीत्त कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन.
*🛑वेंगुर्लेत पोलीस दलातर्फे ” रेझिंग डे ” सप्ताहा निमीत्त कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन.*
*🛑सामाजिक कार्यकर्ते प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴वेंगुर्ला, दि- ०६:-* *पोलीस रेझिंग डे सप्ताह* निमित्त दिनांक 02/01/ 2026 ते दिनांक 08/01/ 2026 मुदतीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सदरच्या पार्श्वभूमीवर दिनांक 04/ 01/2026 रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व माननीय अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री निसर्ग ओतारी यांनी वेंगुर्ला कॅम्प येथे खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती.
सदर स्पर्धेकरिता सर्व वयोगटातील विद्यार्थी , नागरिक सामाजिक कार्यकर्ते , शासकीय कार्यालय कर्मचारी , पोलीस पाटील , होमगार्ड , खेळाडू , तसेच शाळा महाविद्यालय यांना सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आलेले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील जवळ जवळ १०० जण सहभागी झाले होते .
यावेळी निसर्ग ओतारी पोलीस निरीक्षक वेंगुर्ला पोलीस ठाणे , सामाजिक कार्यकर्ते प्रसंन्ना देसाई , कांबळे पोलीस उपनिरीक्षक वेंगुर्ला पोलीस ठाणे , बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.जयसिंग नाईक सर , प्रा.कमलेश कांबळे , प्रा.वासुदेव गावडे , प्रा.सौ.शिवकन्या तोडकर हे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी खालील स्पर्धकांनी क्रमांक मिळवीले .
*पुरुष गट*
प्रथम क्रमांक – शंकर परब
द्वितीय क्रमांक – प्रशांत खोत होमगार्ड
तृतीय क्रमांक – तेजस देसाई .होमगार्ड
*महिला गट*
प्रथम क्रमांक – तेजस्वी धुरी होमगार्ड .
द्वितीय क्रमांक – मृणाली नेरुरकर होमगार्ड .
तृतीय क्रमांक – शिवन्या चिचकर पोलीस पाटील.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

