कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा उद्या डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते शुभारंभ.

*🛑ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा उद्या डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते शुभारंभ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असताना आता यातच आणखीन एक भर पडली आहे. ती म्हणजे ग्रामपंचायत कडून गावातील रुग्णाकरिता धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात येत असून याचा शुभारंभ मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी डॉ.सागर विवेक रेडकर (हृदयरोगतज्ञ, रेडकर हॉस्पिटल धारगळ पेडणे गोवा) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे सौ.मिलन विनायक पार्सेकर,उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे,ग्रामविकास अधिकारी भालचंद्र सावंत,सर्व सदस्य,शासकीय निमशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वा. या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी उपस्थित डॉक्टरकडून करण्यात येणार आहे.यासाठी रेडकर रिसर्च सेंटर चे डॉ.सागर रेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून याही पुढे आणखीन काही तज्ञ डॉक्टर मळेवाड गावामध्ये आणून रुग्णांची सेवा करण्याचा आपला मानस असल्याचे ग्रामपंचायतीचे ससरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, मधुकर जाधव,कृषी सेवक अमित नाईक या शिष्टमंडळाला डॉ.रेडकर यांनी सांगितले.ग्रामपंचायत कडून धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करून एक नवा आदर्श ग्रामपंचायतने घातला असून गावातील गोरगरीब रुग्णांकरिता हे केंद्र खरोखरच लाभदायी ठरणार असून ग्रामपंचायतचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!