कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज सादर करा.

*🛑रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज सादर करा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* सिंचन वर्ष २०२५-२०२६ च्या रब्बी हंगामासाठी पाणी नियोजन व पीक नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत शेतकरी व पाणी वापर संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध जलसाठा, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची गरज व इतर प्राधान्यक्रम लक्षात घेता रब्बी हंगामात पाण्याचा न्याय्य,कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने संबंधित पाणी वापर संस्था,शेतकरी बांधव व लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रस्तावित पिकांचा तपशील, लागवड क्षेत्र,व कालावधी याबाबत अपेक्षित पाण्याची मागणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर पाणी मागणी अर्ज जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत. जलसंपदा विभाग प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पाणी नियोजनाच्या व्यतिरिक्त / विरुद्ध पाणी उपसा वा अनधिकृत पाणी बापर केल्यास महाराष्ट्र सिंचन अधिनियम, १९७६ व इतर कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल,याची जाणीव करून देण्यात येत आहे. रब्बी हंगामातील पाण्याचा समन्यायी वाटप, योग्य व शाश्वत वापर, पाण्याचे पाण्क्या सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधितांनी आवश्यक सहकार्य करावे,असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग,आंबडपाल,कुडाळ व पाटबंधारे उपविभाग सावंतवाडीमार्फत करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!