🛑विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा.
*🛑विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०३:-* विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा रविवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. परीक्षा फक्त मराठी माध्यमाच्या मुलांसाठी घेतली जाणार आहे. नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे. नोंदणी तालुका संपर्क प्रमुख तथा केंद्र संचालक यांच्याकडे करायची आहे. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख रामचंद्र झोरे (७५२२९१६८६३) यांच्याशी संपर्क करावा. या सराव परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लाभ घेण्याचे आंवाहन विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे अध्यक्ष कर्पूरगौर जाधव व सचिव रवींद्रनाथ गोसावी यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

