कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत ३१ रोजी विभागीय कवयित्री संमेलन.

*🛑सावंतवाडीत ३१ रोजी विभागीय कवयित्री संमेलन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* कवी आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ आरती मासिक व चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था, सावंतवाडी यांच्यावतीने श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्या सहकार्याने १९ वे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन ३१ जानेवारीला आयोजित केले आहे.संमेलन आयोजनाची जबाबदारी ‘आरती’च्या कार्यकारी संपादक तथा ज्येष्ठ साहित्यिक उषा परब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला समिती स्थापन करून त्या समितीवर सोपविण्यात आली आहे. संमेलनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील प्रथितयश कवयित्री तसेच सिंधुदुर्ग व सावंतवाडीतील निवडक कवयित्रींना आमंत्रित केले आहे. अध्यक्षस्थानी डॉ. पल्लवी बनसोडे या ‘शब्दवेल’ प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन गोव्यातील कवयित्री कालिका बापट यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. चित्रा गोस्वामी (रत्नागिरी), डॉ. लता ऐवळे कदम (सांगली), पूजा दिवाण (कोल्हापूर), श्रुती हजारे (गोवा) या कवयित्रींचा समावेश आहे.

दरम्यान, संमेलनानिमित्त सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित नवोदीत कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. २० जानेवारीपर्यंत आपल्या दोन कविता उषा परब, स्नेहांकुर, सर्वोदय नगर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग ४१६५१० या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी मो. ९४२३८१८८२८ येथे संपर्क साधावा. हे संमेलन असंख्य काव्यप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, संपादक प्रभाकर भागवत, सहसंपादक भरत गावडे, विठ्ठल कदम, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे..

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!