🛑हेवाळे श्रीराम मंदिरात १ रोजी वर्धापन दिन.
*🛑हेवाळे श्रीराम मंदिरात १ रोजी वर्धापन दिन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ३०:-* हेवाळे येथील श्रीराम मंदिरात गुरुवार, १ जानेवारी रोजी मंदिराच्या द्वितीय प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी श्रीराम-सीता पंचायतन देवतांची पूजा, अभिषेक, श्रीराम नामजप, महामंत्र जप, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद होणार आहे. सायं. रामभक्तांचे सुगम भजन,रात्री श्री सातेरी माऊली वारकरी मंडळ, हळदोणे (बार्देश-गोवा) यांचा हरिपाठ होणार आहे. कार्यक्रमाची सांगता रात्री श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ, पिकुळे-लाडाचेटेंब यांच्याकडून सादर होणाऱ्या पौराणिक ‘नागभस्म तिलक’ या भव्य नाट्यप्रयोगाने होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम हेवाळे ग्रामस्थ व श्री सातेरी मायदेव युवा मंडळ, हेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

