🛑वेंगुर्ल्यात ७ जानेवारीला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा आनंद मेळावा.
*🛑वेंगुर्ल्यात ७ जानेवारीला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा आनंद मेळावा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २९:-* वेंगुर्ले तालुका अंतर्गत प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी व कुटुंब निवृत्त वेतनधारक यांचा ‘आनंद मेळावा’ बुधवार ७ जानेवारी रोजी सुंदरभाटले येथील साईमंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत, प्राथमिक शिक्षक असोसिएशन कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शाखा वेंगुर्लेचे अध्यक्ष झिलू दादू गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास सिं.जि. से.नि.प्रा.शि. असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष सावळाराम अणावकर व जिल्हा प्रतिनिधी संघटनात्मक मार्गदर्शन करणार आहेत. या आनंद मेळाव्यास प्रमुख उपस्थित मान्यवरांत जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, भरत आवळे, ना. प्र. सावंत, जिल्हा प्रतिनिधी किशोर नरसुले, जिल्हा सचिव सुंदर पारकर, जिल्हा सल्लागार सुधाकर खानोलकर, तालुका सल्लागार सत्यवान पेडणेकर हे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी सभासदांच्या विविध मागण्या व वैयक्तिक समस्यांबाबत चर्चा सभादांकडून मांडणे अपेक्षित आहे. या मेळाव्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहवे, असे आवहन अध्यक्ष झिलू दादू गोसावी, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार कैवल्य पवार व सदस्यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

