कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी बसस्थानकात अखेर प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था.

*🛑सावंतवाडी बसस्थानकात अखेर प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* सावंतवाडी बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सात वर्षे रेंगाळत पडले असले तरी, एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी चांगल्या दर्जाची शेड उभारून पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रवाशांची पाण्यामुळे झालेली गैरसोय दूर झाली आहे.

येथे पिण्याच्या पाण्याची,हात, तोंड धुण्याची कोणतीही सुविधा गेल्या दोन वर्षापासून सावंतवाडी बसस्थानकात उपलब्ध नव्हती.त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.पाण्याच्या बाटल्या दुकानातून विकत घ्याव्या लागत होत्या.याबाबत प्रवाशांनी बसस्थानकप्रमुख व आगारप्रमुख यांच्याकडे तक्रारी करून मागणी पूर्ण करण्याची विनंती केली होती.यासंदर्भात आगारांकडून विभाग नियंत्रक यांच्याकडे पाठपुरवठाही केला होता.अखेर महामंडळाने जुन्या पाण्याच्या टाकीचे व शेडचे नूतनीकरण करून सुसज्ज अशी चांगल्या दर्जाची शेड उभारून पाण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

दरम्यान, सावंतवाडी बसस्थानकाचे नवीन इमारत बांधकाम गेल्या सात वर्षापासून रेंगाळत पडले आहे. फक्त वर्कशॉप व कार्यालयीन इमारतीचे काम पूर्ण झाले. त्याशिवाय आगार परिसरातील खड्डे परिस्थितीची दखल घेऊन सिमेंटचे फ्लेवरबॉक्स बसवून खड्डे व परिसर मजबूत करण्यात आला आहे.

आता बसस्थानक इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न आहे.जुनी बसस्थानक इमारत धोकादायक स्थितीत आहे.कोणत्याही क्षणी इमारतीच्या एका बाजूचा भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे प्रवासी व आगार कर्मचाऱ्यांमध्ये धोका निर्माण झाला आहे.आमदार दीपक केसरकर यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क :व +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!