🛑मुणगे भगवती जत्रोत्सव २ जानेवारीपासून.
*🛑मुणगे भगवती जत्रोत्सव २ जानेवारीपासून.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुणगे, दि- २७:-* येथील ग्रामदेवता भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव २ ते ६ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. या जत्रोत्सवासाठी देवस्थानच्यावतीने चोख नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील प्रसिद्ध देवस्थान देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव २ जानेवारीपासून साजरा होत आहे. यानिमित्त मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणांहून भाविक भगवती देवीच्या दर्शनासाठी येतात.जत्रोत्सवाच्या नियोजनासाठी भगवती मंदिर येथे मुणगे ग्रामस्थांची सभा देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भाविकांना देवीची ओटी भरणे व देवीचे दर्शन लवकर होण्यासाठी रांगांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले. देवस्थानचे उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, सदस्य कृष्णा उर्फ दादा सावंत, अनिल धुवाळी, रामचंद्र मुणगेकर, मनोहर मुणगेकर, पुरुषोत्तम तेली, प्रकाश सावंत, देवस्थान लेखनिख रामतीर्थ कारेकर, दिलीपकुमार महाजन आदी उपस्थित होते. डेकोरेशन, प्रवेशद्वार आणि विद्युत रोषणाईचे काम जत्रोत्सव सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत ठरविण्यात आले. बाहेरगावच्या भजन मंडळांनी आगावू नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी देवस्थानचे विश्वस्त कृष्णा उर्फ दादा सावंत व पुरुषोत्तम तेली यांच्याशी संपर्क साधावा.मंदिर व परिसराची साफसफाई करण्यात आली असून पार्किंगची व्यवस्था आदी कामांचे नियोजन करण्यात आले.आभार देवस्थान सचिव निषाद परुळेकर यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

