🛑आशिये गांगो-भैरी जत्रोत्सव २८ रोजी.
*🛑आशिये गांगो-भैरी जत्रोत्सव २८ रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २६:-* तालुक्यातील आशियेचे ग्रामदैवत देव गांगो-भैरी देवालयाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, २८ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळपासून नित्यपूजा, अभिषेक, ओट्या भरणे तसेच आंब्रड येथील ढोलपथकाचा ढोलवादन कार्यक्रम, रात्री ८ वाजता आनंद बाणे यांचे भक्तिगीत गायन, नंतर स्थानिक भजने, १० वाजता प्रसिद्ध बुवा अरुण घाडी यांचे भजन, १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचानाट्य प्रयोग सादर होणार आहे. लाभ घ्यावा,असे आवाहन देव गांगो-भैरी देवस्थान मंडळाने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.cogm/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

