🛑शासकीय रुग्णालयांत अत्यावश्यक सेवा मिळावी!
*🛑शासकीय रुग्णालयांत अत्यावश्यक सेवा मिळावी!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २५:-* जिल्ह्यातील गरजवंत रुग्णास २४x७ रुग्णवाहिका सेवा,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व तालुका, उपरुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा मिळायला हवी. याबाबत जिल्हास्तरावर जनजागृतीसोबतच सिंधुदुर्ग जिल्हा नागरी आरोग्य हक्क समितीतर्फे प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल,असे आरोग्य हक्क समितीचे बाळासाहेब सावंत यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, एनजीओ व सामाजिक चळवळीतील पदाधिकारी यांच्यावतीने जिल्हयाच्या ग्रामीण भागातील गरजवंत नागरिकास अत्यावश्यक आरोग्य सेवा समाधानकारक मिळावी, याकरिता हे पहिले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

