कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळमधील सजग नागरिकांची उद्या बैठक.

*🛑कुडाळमधील सजग नागरिकांची उद्या बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २०:-* कणकवली-कासार्डे येथील १९ वर्षीय कस्तुरी पाताडे या युवतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी व डॉक्टरांच्या कारभारासंदर्भात २१ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता शहरातील गणपती मंदिर (दिवाणी न्यायालयाच्या बाजूला) येथे कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक आयोजित केली आहे.कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये युवतीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अधिक उपचारादरम्यान कोल्हापूर येथे तिचा मृत्यू झाला होता. त्यांनंतर नागवेकर हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मृताच्या नातेवाईकांना दिलेली वागणूक, त्यानंतर झालेला जनउद्रेक, तोडफोडीविरोधात खासगी डॉ क्टरांनी ओपीडी बंद ठेवून केलेला निषेध या सर्व विषयांवर या बैठकीत विचारविनिमय होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!