कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी आरोंदा वस्तीची बस पूर्ववत केल्याने ग्रामस्थात समाधान.

*🛑सावंतवाडी आरोंदा वस्तीची बस पूर्ववत केल्याने ग्रामस्थात समाधान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* सावंतवाडी वरून आरोस मार्गे सायंकाळी सुटणारी आरोंदा वस्तीची एसटी बस मागील काहींदिवस आरोंदा येथे वस्तीला जात नसल्या कारणाने येथील विद्यार्थ्यांची,ग्रामस्थांची बरीच गैरसोय होत होती.

त्यामुळे आरोंदा ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी याबाबत सावंतवाडी एसटी डेपो येथील अधिकाऱ्यांशी चर्चा,पाठपुरावा करून संबंधित वस्तीची एसटी बस पूर्ववत करण्याची मागणी केली.त्यांच्या या मागणीला संबंधित अधिकाऱ्यांनी होकार दर्शवित सदरील एसटी बस पूर्ववत सुरू केली असून ही बस आता श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिर शेजारी कन्या शाळेजवळ थांबणार आहे.तेथून ती सकाळी सावंतवाडीला जाण्यासाठी सुटणार असून,यामुळे येथील विद्यार्थ्यांची ,ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आरोंदा सरपंच सायली साळगांवकर, ग्रा.पं. सदस्य सुभाष नाईक,स्मिताली नाईक,शिल्पा नाईक, सुभद्रा नाईक,तंटामुक्त अध्यक्ष मनोहर आरोंदेकर,भाजप बूथ अध्यक्ष सुरेंद्र कामत ,एसटीचे चालक वाहक तसेच आरोंदा ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!