कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑आचिर्णे रासाई देवी जत्रेनिमित्त जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा.

*🛑आचिर्णे रासाई देवी जत्रेनिमित्त जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- १७:-* आचिर्णे येथील श्री रासाई देवी जत्रोत्सव शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सायंकाळी ७वाजता जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रुप डान्स स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ११ हजार, ७५००, ३ हजार तसेच उत्तेजनार्थ म्हणून २ हजार व एक हजार रुपये तसेच प्रत्येकी चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रथम नोंदणी करणाऱ्या १५ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे.सहभागी संघांना प्रवास खर्च आयोजकांतर्फे देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धक संघांनी नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा.अधिक माहितीसाठी बयाजी बुराण (९४२११४४६०५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!