कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा !

*🛑मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कसाल, दि- १५:-* सध्या कोणत्याही ग्रामीण-शहरी भागात जाताना सर्वत्र भटक्या कुत्र्यांची झुंबड दिसते.अशीच श्वानांची झुंबड कसाल येथे दिसते.या मोकाट श्वानांना पकडून त्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.कसाल परिसरात हे कुत्रे रस्त्याने एकत्र फिरत असतात.ते आपापसात भांडतांना दिसतात.मात्र,चालत व मोटारसायकलने जाणाऱ्यांना या कुत्र्यांपासून भीती आहे.कुत्रे कधी गाडीच्या मागून धावताना दिसतात,कधी धावत येऊन चावा घेतील ते सांगता येत नाही. हे चित्र कसाल पंचक्रोशीतील ग्रामीण व शहरी भागात दिसून येते.या मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने लवकरात लवकर बंदोबस्त करावा,अशी मागणी कसाल येथील वाहन चालक, ग्रामस्थांकडून होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!